RTI संपर्क

संपर्क

ग्रामपंचायत चारोटी – RTI अधिकारी यादी

ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी

क्र. पदनाम जबाबदारी अधिकारीचे नाव संपर्क क्रमांक ई-मेल
1 सार्वजनिक माहिती अधिकारी (PIO) नागरिकांकडून आलेल्या माहिती अर्जांचा स्वीकार, माहिती संकलन व उत्तर देणे

श्री. बाबु नवश्या गांगड

ग्रामसेवक (चारोटी )

7218899530  
2 सहायक सार्वजनिक माहिती अधिकारी (APIO) अर्ज स्वीकारणे व पुढे पाठवणे, तांत्रिक मदत करणे पंचायत समिती डहाणू येथील विस्तार अधिकारी (ग्रामविकास)    
3 अपिल अधिकारी (Appellate Authority) जर अर्जदार समाधानी नसेल तर पहिला अपील निकाली काढणे

सौ. तेजस्वी रवी कडू

सरपंच, ग्रामपंचायत चारोटी 

8208582174  

🏛️ तालुका व जिल्हा स्तरावरील अधिकारी

क्र. स्तर पदनाम जबाबदारी अधिकारीचे नाव संपर्क क्रमांक ई-मेल
1 तालुका स्तर (DAHANU) तहसीलदार / विस्तार अधिकारी (ग्रामविकास) ग्रामपंचायतांकडून आलेल्या अपील व माहितीच्या तक्रारींचे निवारण श्री.सुनील कोळी  तहसीलदार डहाणू  ०२५२८-२२XXXX tahdahanu@gmail.com
2 जिल्हा स्तर (Palghar) जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी (ZP Palghar) RTI संदर्भातील जिल्हास्तरीय अपील व नियंत्रण मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर ०२५२५-२२XXXX ceozppalghar@maharashtra.gov.in
3 जिल्हा स्तर (Palghar) जिल्हाधिकारी (Collector) RTI कायद्यानुसार अंतिम अपील प्राधिकारी जिल्हाधिकारी पालघर ०२५२५-२५XXXX collector.palghar@maharashtra.gov.in